सभासद ठेवी

         जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेने व खाजगी बँकेने ठेवीचे व्याजदर कमी केल्याने संस्थेने आपल्या ठेवीचे व्याजदर कमी केल्याने चालु आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवीत घट दिसून येते.

(आकडे लाखात )
अ. क्रं.
ठेवीचा प्रकार
वर्ष
वाढ -घट
२०२१-२२
२०२२-२३
२०२३-२४
२०२४-२५
१
सर्वसाधारण ठेव
२१५५७.४६
२३१६७.६०
२२८८८.७८
२३५३६.२८
वाढ
२
दामदुप्पट ठेव
१०२२.०२
१०२६.०९
१०५४.३०
१०४१.१६
घट
३
पुनर्गुंतवणूक
०.७८
०.८७
०.००
०.००
घट
४
बचत ठेव
११३.९०
१०२.७०
११२.२२
१३२.३२
वाढ
५
आवर्ती ठेव
२२३.२८
१७६.८०
१५१.१८
१२६.०२
घट
६
मासिक ठेव
७०६३.४९
७२६२.२०
७४५७.०८
७६०७.३१
वाढ
७
सवित्रिबाई कन्यारत्न ठेव
४८६.९०
४९८.२८
५२१.५७
५३६.४६
वाढ
८
छ. शाहू महाराज विद्यार्थी ठेव
११४.५६
१०८.२६
१११.३९
११६.३३
वाढ
९
मासिक व्याज प्राप्ती ठेव
७४५.९०
६४०.२५
३२७.७४
६७४.६७
वाढ
१०
ईतर ठेवी
९.६१
९.७१
१२.१३
१७.०६
वाढ
 
एकूण रु.
३१३३७.९०
३२९९२.७६
३२६३६.३९
३३७९०.६१
वाढ